लोकमान्य टिळकांवरील पुस्तके

 

पुस्तकाचे नाव

लेखक

प्रकाशक

लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख भाग

---

केसरी मराठा संस्था

लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख भाग २

---

केसरी मराठा संस्था

लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख  भाग ३

---

केसरी मराठा संस्था

लोकमान्य टिळकांचे केसरीतील लेख भाग ४

---

केसरी मराठा संस्था

लोकमान्य टिळक-सूक्ति संग्रह

---

---

कै. लोकमान्य टिळक यांची व्याख्याने महाराष्ट्र मेघदूत

---

 ट्रस्टी केसरी-मराठा संस्था

लोकमान्य टिळक

फडके ना. सी.

रामकृष्ण बुक डेपो

लोकमान्य टिळक पुत्रांची स्मृतिचित्रे

टिळक रा. ब.

---

स्वराज्य मार्गदर्शक - लो. टिळक

आपटे गुरुजी

कर्नाटक 

टिळक आणि आगरकर

बनहट्टी श्रीनिवास नारायण

सुविचार

टिळक आणि आगरकर

बेडेकर विश्राम

पॉप्युलर

महाराष्ट्राचा पुरुष - लोकमान्य टिळक

शिखरे दा. न.

टीचर्स आयडियल

लोकमान्य टिळक – दर्शन

ताम्हनकर द. वि.

 

नरकेसरी (लोकमान्य टिळक) (राजकीय संगीत नाटक)

केळकर श्रीराम 

बागडे

क्रांतीकारक टिळक नि त्यांचा काळ

करंदीकर अनंत जनार्दन

काळ

गुणसागर टिळक

देसाई हरिश्चंद्र त्र्यंबक

पुणे विद्यार्थिगृह

लोकमान्य टिळक आणि ना. गोखले

टिळक वि. सी.

केसरी

केसरीची त्रिमूर्ति (चिपळूणकर, आगरकर आणि टिळक)

सहस्त्रबुदे पु. ग.

केसरी मुद्रणालय

लो. टिळकांचे पुण्यस्मरण

दाते शंकर रामचंद्र

काळ

लोकमान्य टिळक - राजर्षी शाहूमहाराज

किर धनंजय

आनंद

लो. टिळकांचे सांगाती

पोतदार दत्तो वामन

केसरी

लो. टिळक - आठवणी व आख्यायिका खंड

बापट सदाशिव विनायक

बापट स. वि.

लो. टिळक - आठवणी व आख्यायिका खंड २

बापट सदाशिव विनायक

बापट स. वि.

लो. टिळक - आठवणी व आख्यायिका खंड ३

बापट सदाशिव विनायक

बापट स. वि.

लोकमान्य टिळक

खान अब्दुल हमीद- संपा 

अब्दुल हमीद खान

लोकमान्य टिळक

देवळे शं. रा.

कौस्तुभ

दीपस्तंभ - लोकमान्य टिळक

गोडबोले अनिल

उन्मेष

टिळक आणि आगरकर (तीन अंकी स्वतंत्र नाटक)

बेडेकर विश्राम

पॉप्युलर

लो. बाळ गंगाधर टिळक

करंदीकर म. अ.

प्रकाशन विभाग

शाप नव्हे वरदान

(लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारलेली एकांकिका)

उमाशंकर

उष:काल

लोकमान्य टिळक आणि डॉ. वेलकर

वेलकर प्रताप

श्रीविद्या

बाळ गंगाधर टिळक

गोवडे श्रीकांत

ज्ञानराज

लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक

फडके ग. प्र.

केसरी

लो. टिळक दर्शन

खेर भा. द.

अस्मिता

न्यायमंदिरात लोकमान्य टिळक

बेळवी श्रीनिवास बळवंत

लोकमान्य टिळक स्मारक

लोकमान्य टिळकांचे निबंध

शेवाळकर राम

नॅशनल बुक ट्रस्ट

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

बेळवी श्रीनिवास बळवंत

लोकमान्य टिळक स्मारक

लोकोत्तर लोकमान्य टिळक

गोखले वि. शं.

अनघा

लोकमान्य टिळक

खेर भा. द.

कर्नाटक

लोकमान्य टिळक

गोखले अरुण

अमोल

शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक एक शोध

जाधव रमेश

पद्यगंगा

श्रीधर बळवंत टिळक (चरित्र आणि लेखसंग्रह)

देशमुख अनंत

नवचैतन्य

टिळक गेले त्या वेळची गोष्ट

बांदेकर नारायण - संपा

वसंत बुल स्टॉल

लोकमान्य टिळक

गद्रे अनुराधा

मनोरमा

लोकमान्य टिळक

भिवगडे ज्ञानेश्वर

लाखे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

करंदीकर म. अ.

---

लोकमान्य टिळक

कानिटकर माधव

कॉन्टिनेन्टल

आगरकर टिळक व समाजसुधारणा

दिघे पी. डी.

लोकवाङमयगृह

लोकमान्य टिळकांचे निबंध

शेवाळकर राम-संपा

नॅशनल बुक ट्रस्ट

ब्लॅक  कोट (लोकमान्य टिळकांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंपैकी कायदेपंडित या पैलूविषयी)

 बन्सल सुनिता 

---

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (क्रांतीचे अग्रणी)

मुधोळकर रमेश

सत्यम

टिळक ते गांधी मार्गे खाडिलकर

वझे मुकुंद

ग्रंथाली

भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार बाळ गंगाधर टिळक

पारीख गोवर्धन

मौज

लोकमान्य टिळक

गोखले अरुण

अमोल

कर्मयोगी लोकमान्य टिळक

प्रधान ग. प्र.

नॅशनल बुक ट्रस्ट

लोकमान्य टिळक

प्रधान ग. प्र.

नॅशनल बुक ट्रस्ट

युगकर्ता टिळक

सविता भावे

 

माझा व्यासंग

श्रीधर बळवंत टिळक

 

गेली आठ वर्ष (१९००-१९०८)

आपाजी विष्णु कुलकर्णी 

 

लोकमान्य

न. र. फाटक

मौज

दुर्दम्य (कादंबरी)

गंगाधर गाडगीळ

पॉप्युलर

शोध बाळ गोपाळांचा

य. दि.फडके

 

शाहू छत्रपती आणि लोकमान्य

य. दि.फडके

 

डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस

गो. ग. आगरकर

 

मंडलेचा राजबंदी

अरविंद गोखले

राजहंस

लो. टिळक चरित्र

ल. रा. पांगालकर

 

टिळकांची धर्मविषयकमते

केसरी प्रकाशन

 

लोकमान्य ते महात्मा 

सदानंद मोरे    

 

बाळ गंगाधर टिळक

गोविंद तळवलकर

 

लो. टिळक चरित्र

कृष्णाजी आबाजी गुरुजी

 

 

 

Advertisement

  • even news-new
  • even news-new